तुम्हाला हवे तेव्हा गाडी चालवा, हवे तेवढे कमवा
तुमच्या स्वतःच्या शेड्युलनुसार कमाई करा
आमच्यासोबत गाडी का चालवावी
तुमचे स्वतःचे तास ठरवा
कधी आणि किती वेळा गाडी चालवायची ते तुम्ही ठरवा.
झटपट पैसे मिळवा
तुमच्या बँक खात्यात साप्ताहिक पेमेंट.
प्रत्येक वेळी सहाय्यक मिळवा
तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज असल्यास, तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क करू शकता.
Women Preferences सह वाहन चालवताना अधिक आत्मविश्वास
महिला ड्रायव्हर्सकडून आम्हाला ऐकायला मिळाले आहे की, त्यांना रस्त्यावर आणखी जास्त नियंत्रण हवे आहे. म्हणूनच आम्ही Women Preferences डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे महिला ड्रायव्हर्स आणि रायडर्सना प्रवासासाठी इतर महिलांसोबत जुळवून घेण्य ाचा पर्याय मिळतो.
हे फीचर्स आता निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या विभागात सर्व शहरांची यादी इथे पाहू शकता.
साइन अप करण्यासाठी तुम ्हाला या गोष्टी लागतील
आवश्यकता
- कमीतकमी 18 वर्षा ंचे असले पाहिजे
- स्वच्छ पार्श्वभूमी स्क्रीनिंग
दस्तऐवज
- तुम्ही गाडी चालवायचे ठरवत असल्यास, वैध ड्राइवर'परवाना (खाजगी किंवा कमर्शियल)
- तुमच्या शहरातील, राज्यातील किंवा प्रांतातील निवासाचा पुरावा
- कमर्शियल विमा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, परमिट यांसारखे कार दस्तऐवज
साइन अप प्रक्रिया
- तुमच्या शहरातील सर्वात जवळच्या भागीदार सेवा केंद्रास भेट द्या
- दस्तऐवज आणि फोटो सबमिट करा
- बैकग्राउंड चेकसाठी माहिती द्या
आवश्यकता
- कमीतकमी 18 वर्षांचे असले पाहिजे
- स्वच्छ पार्श्वभूमी स्क्रीनिंग
दस्तऐवज
- वैध ड्राइवर' परवाना
- तुमच्या शहरातील, राज्यातील किंवा प्रांतातील निवासाचा पुरावा, जसे की पॅन कार्ड
- कमर्शियल विमा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, यांसारखे वाहन दस्तऐवज
साइन अप प्रक्रिया
- तुमच्या शहरातील सर्वात जवळच्या भागीदार सेवा केंद्रास भेट द्या
- दस्तऐवज आणि फोटो सबमिट करा
- बैकग्राउंड चेकसाठी माहिती द्या
फ्लीट मध्ये सामील व्हा
फ्लीट पार्टनर शोधा आणि त्यांना सामील व्हा आणि Uber ऍप वापरुन त्यांच्यासोबत गाडी चालवण्यास सुरुवात करा.
फ्लीट पार्टनर बना
पैसे कमवायला सुरुवात करा. तुमच्या ड्राइवर्सना एकमेकांशी जोडून द्या आणि आवश्यक दस्तऐवज तुमच्या प्रोफाइलवर अपलोड करा.
रस्त्यावरील सुरक्षा
तुमच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्हाला सतत गुणवत्ता वाढवावी लागतेे.
प्रत्येक ट् रिपवर संरक्षण
तुम्ही Uber ॲपद्वारे घेतलेल्या प्रत्येक ट्रिपचा विमा तुमच्या आणि तुमच्या रायडरच्या सुरक्षिततेसाठी असतो.