डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा

WhatsApp Plus सह
अधिक गोष्टी मिळवा

WhatsApp Plus हे ऐच्छिक सबस्क्रिप्शन आहे जे तुम्हाला व्यवस्थापित राहण्यात आणि तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करण्यात मदत व्हावी, यासाठी खास फीचर ऑफर करते.

कसे ते जाणून घ्या

WhatsApp तुमच्या पद्धतीने वापरण्याचे आणखी मार्ग

आणखी चॅट पिन करा आणि जे महत्त्वाचे आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुमच्या सूची सानुकूल करा. विशेष ॲप आयकॉन थीम, कस्टम रिंगटोन आणि खास इफेक्टचे स्टिकर यांद्वारे स्वतःला व्यक्त करा.

  • कस्टम अ‍ॅप थीम आणि आयकॉन

    विशेष आयकॉन डिझाइनमधून निवडा आणि तुमचे संपूर्ण WhatsApp तुमचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणार्‍या रंगांनी सानुकूल करा.

    कसे ते जाणून घ्या
  • खास रिंगटोन

    तुमच्या सर्वात महत्त्वाच्या संपर्कांसाठी युनिक रिंगटोन सेट करा.

    कसे ते जाणून घ्या
  • खास इफेक्टचे स्टिकर

    तुमची चॅट अधिक खास बनवण्यासाठी पूर्ण स्क्रीन विशेष इफेक्ट असलेली स्टिकर शेअर करा.

    कसे ते जाणून घ्या
  • अधिक चॅट पिन करा

    तुमची सर्वात महत्त्वाची संभाषणे सर्वात वर ठेवून कमाल 20 चॅट पिन करा.

    कसे ते जाणून घ्या
  • तुमच्या लिस्ट कस्टमाइझ करा

    महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी तुमच्या प्रत्येक चॅट लिस्टसाठी सानुकूल सूचना, रिंगटोन आणि थीम सेट करा.

    कसे ते जाणून घ्या

आणखी मदत हवी आहे का?

वारंवार विचारले जाणारे सर्व प्रश्न पहा
WhatsApp Plus काय आहे?
WhatsApp Plus मी सबस्क्राइब कसे करावे?
मी माझे WhatsApp Plus सबस्क्रिप्शन व्यवस्थापित कसे करू?
माझे WhatsApp Plus सबस्क्रिप्शन कधी रिन्यू होते?
मी माझे WhatsApp Plus सबस्क्रिप्शन कसे रद्द करू?
वारंवार विचारले जाणारे सर्व प्रश्न पहा
WhatsApp वर चॅटिंग करताना मोबाइल डिव्हाइसकडे पाहून हसणारी महिला

गोपनीयता

अधिक जाणून घ्या
आई आणि मुलगी एकमेकींंकडे पाहून हसत आहेत

कॉलिंग

अधिक जाणून घ्या
WhatsApp वर व्हिडिओ चॅट फीचर वापरताना हसणारे दोन मित्र

ग्रुप

अधिक जाणून घ्या
महिला आणि मित्रमैत्रिणी हसत-खेळत एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत

मेसेजिंग

अधिक जाणून घ्या

चॅनल

अधिक जाणून घ्या

स्टेटस

अधिक जाणून घ्या
मोबाइल डिव्हाइसवर WhatsApp for Business वापरताना दोन पुरुष सहकारी बोलत आहेत

WhatsApp
बिझनेस

अधिक जाणून घ्या
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप